मालवण तालुका शिवसेनेची बैठक.
मालवण तालुका शिवसेनेची बैठक.
आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती.
मालवण | ब्यूरो न्यूज : आगामी नगरपरिषद तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुका शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक आमदार निलेश राणे व शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता दैवज्ञ भवन सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला शिवसेना शाखाप्रमुख, शिवसेना विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख तसेच सरपंच, उपसरपंच, शिवसेना शहर व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी व आजी-माजी प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख विनायक बाईत व मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर यांच्या वतीने करण्यात आले आहे अशी माहिती मिळत आहे .
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...