ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत नील बांदेकरचे सुयश.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत नील बांदेकरचे सुयश.

प्रकाशन: 24 Oct 2025 03:28 PM
वाचन संख्या 69

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत नील बांदेकरचे सुयश. 


बांदा | ब्यूरो न्यूज : शिवाजी खैरे प्रतिष्ठान रजिस्टर्ड संस्था मुंबई आयोजित, राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत, नवोदय विद्यालय, सांगेल प्रशालेच्या इयत्ता सातवीतील विद्यार्थी कु. नील बांदेकरने राज्यात तिसरा आणि सिंधुदुर्गात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. या स्पर्धेत नीलच्या गटातून राज्यभरातून सहाशेहूनही जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता अशी माहिती मिळत आहे. या स्पर्धेच्या यशासाठी त्याला डॉ. उमेश सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.

Article image

   

कु. नीलच्या आई सौ. गौरी बांदेकर आणि श्री. नितीन बांदेकर यांचे शालेय अभ्यासासोबत, त्याला विविध सांस्कृतिक, क्रीडा व सृजनशील उपक्रमांसाठी प्रोत्साहन लाभते.

   

कु. नील बांदेकर याचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स