ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
श्री देव रामेश्वर - नारायण पारंपरिक पालखी सोहळ्यात वैभव नाईक यांनी सहभागी होत घेतले दर्शन.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

श्री देव रामेश्वर - नारायण पारंपरिक पालखी सोहळ्यात वैभव नाईक यांनी सहभागी होत घेतले दर्शन.

श्री देव रामेश्वर - नारायण पारंपरिक पालखी सोहळ्यात वैभव नाईक यांनी सहभागी होत घेतले दर्शन. 


पुण्यक्षेत्र श्री. मोरयाचा धोंडा येथे .


ब्यूरो न्यूज : मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांच्या पारंपरिक  सोहळ्याला कुडाळ - मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. तसेच त्यांनी पुण्यक्षेत्र श्री. मोरयाचा धोंडा येथेही दर्शन घेतले.  

Article image


Article image


वैभव नाईक यांनी मालवण येथील नागरिकांच्या गाठीभेटी घेत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 

Article image


      

Article image

यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नितीन वाळके, मनोज मोंडकर, तपस्वी मयेकर, अक्षय गावकर, हेमंत मोंडकर, किरण वाळके, चिंतामणी मयेकर, उमेश मांजरेकर,अनंत पाटकर, सिद्धेश मांजरेकर, उमेश चव्हाण, आयवान फर्नांडिस, राहूल सावंत, करण खडपे, बाबू राणे, सुरेश माडये आदीसह शिवसैनिक, ग्रामदेवस्थान मानकरी, व मालवण वासीय उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स