ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
कुडाळ एसटीआगारासाठी आणखी तीन बसेस..!
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

कुडाळ एसटीआगारासाठी आणखी तीन बसेस..!

प्रकाशन: 19 Oct 2025 08:43 PM
वाचन संख्या 89

कुडाळ एसटीआगारासाठी आणखी तीन बसेस..!

Article image


आमदार निलेश राणे यांचा विशेष पाठपुरावा. 


 


कुडाळ | ब्यूरो न्यूज : कुडाळ आगरासाठी नवीन गाड्या ( बसेस) मिळाव्यात यासाठी आमदार निलेश राणे यांचा शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. याबाबत दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी परिवहन मंत्री यांना मागणी पत्र देऊन आमदार निलेश राणे यांनी नवीन बस देण्याची मागणी केली होती. त्यानंतर मालवण तालुक्यासाठी एकूण १० व कुडाळ तालुक्यासाठी ५ नवीन गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. १९ ऑक्टोबर रोजी पुन्हा नव्याने ३ गाड्या कुडाळ आगरासाठी प्राप्त झाल्या असल्याची माहिती मिळत आहे. 


१३ ऑक्टोबर रोजी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत आमदार निलेश राणे यांच्या बैठकीनंतर आठ दिवसातच या गाड्या कुडाळ येथे दाखल झाल्या आहेत. या तीन गाड्यांमुळे कुडाळ मालवण मतदारसंघातील नवीन बस गाड्यांची संख्या आता १८ झाली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स