ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
किर्लोस गावातील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

किर्लोस गावातील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश.

प्रकाशन: 19 Oct 2025 07:43 PM
वाचन संख्या 260

किर्लोस गावातील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : किर्लोस गावातील उबाठा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना तालुका प्रमुख विनायक बाईत, विभागीय अध्यक्ष अरविंद साटम, जिल्हा सरचिटणीस सुनील घाडीगांवकर, प्रवक्ते निलेश बाईत यांच्या उपस्थितीत किर्लोस चव्हाण वाडीतील उबाठा गटातील कार्यकर्ते तसेच महिला वर्ग युवक युवतींनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची विकास कामे पाहुन व त्यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन हा पक्ष प्रवेश करण्यात आला अशी प्रतिक्रिया व्यक्त होत असल्याचे समजते आहे.


शिवसेना जिल्हा सरचिटणीस सुनील घाडीगांवकर आणि त्यांचे बंधु सागर घाडीगांवकर, शाखा प्रमुख विनोद भावे गावप्रमुख यांच्या यशस्वी नियोजनात वरीष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुका प्रमुख विनायक बाईत यांच्या मार्गदर्शनात हा पक्ष प्रवेश घेण्यात आला. 


यावेळी मतदार संघाचे पक्ष सचिव मंगेश यादव, श्रावण माजी सरपंच प्रशांत परब, मठबुद्रुक सरपंच बाळा वेंगुर्लेकर, आडवली सरपंच संजय आडवलकर, मठ शाखा प्रमुख कृष्णा बाईत, गोठणे शाखा प्रमुख प्रभुराम घाडीगांवकर, तुषार हाटले, किर्लोस शाखा प्रमुख विनोद भावे, किर्लोस गाव प्रमुख विलास भावे, उपशाखाप्रमुख शंकर भावे, एकनाथ चव्हाण, विजय चव्हाण, राजेंद्र चव्हाण, उदयसिंग चव्हाण, विजय चव्हाण, मंगेश चव्हाण, संदीप चव्हाण, संदेश चव्हाण, सचिन चव्हाण, समीर चव्हाण, अशोक चव्हाण, मारुती मुणगेकर, विनायक चव्हाण, संजय चव्हाण, अनंत चव्हाण, दत्ताराम चव्हाण, विलास भावे, प्रकाश चव्हाण, मधुकर चव्हाण, संजय भावे, शशिकांत भावे, प्रकाश राऊत, सूर्यकांत चव्हाण, रामचंद्र मुणगेकर, उमेश चव्हाण, अनिता चव्हाण, प्रभावती चव्हाण, पूजा चव्हाण, इंदू चव्हाण, सुषमा चव्हाण आदी उपस्थित होते अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स