श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब संस्थेच्या वतीने मोफत उटणे वाटपाचे सलग तिसरे वर्ष.
श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब संस्थेच्या वतीने मोफत उटणे वाटपाचे सलग तिसरे वर्ष.
ब्यूरो न्यूज | आचरा : दिवाळी निमित्त, पळसंब गांवातील कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या श्री जयंतीदेवी सांस्कृतीक कला क्रीडा मंडळ पळसंब, या नोंदणीकृत संस्थेने मोफत उटणे वाटपाचा उपक्रम हाती घेतला. हे या उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष ठरत आहे.
१८ ऑक्टोबर २०२५ रोजी या उपक्रमाचा शुभारंभ श्री. जयंतीदेवी मंदिरातून करण्यात आला. त्यावेळी भजनी बुवा श्री. अनिल परब यांनी दिवाळीचे शुभेच्छा गीत गायन सादर केले.
यावेळी देवस्थान मानकरी श्री. राजन पुजारे, दादा पुजारे, मंडळाचे अध्यक्ष श्री. उल्हास सावंत, उपाध्यक्ष श्री. अमरेश पुजारे, श्री. चंद्रकांत गोलतकर, अमित पुजारे, बबन पुजारे, हितेश सावंत, शेखर पुजारे, अक्षय परब, वैभव परब, रुपेश पुजारे, मंदार सावंत, ऋतिक पुजारे, प्रणय पुजारे, राजा पुजारे, शुभम पुजारे, अथर्व गोलतकर आणि ग्रामस्थ रहिवाशी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
वायंगणी श्री स्वामी समर्थ मठाला उद्योजक डॉ. दीपक परब यांच्याकडून लॅपटॉप व प्रिंटर भेट.
पळसंब येथील पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ.
पळसंब येथील पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ.सरपं...
आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून चिंदरमध्ये शालेय मुलांना वह्यांचे वाटप