ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
राॅक गार्डन येथील वीज पुरवठा समस्या..!
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

राॅक गार्डन येथील वीज पुरवठा समस्या..!

राॅक गार्डन येथील वीज पुरवठा समस्या..!


शिल्पा खोत यांचा आंदोलनाचा इशारा. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील रॉक गार्डन सध्या वीज पुरवठ्या अभावी सायंकाळच्या वेळेस पूर्णतः काळोखात आहे अशी माहिती मिळत आहे. पर्यटन हंगामात रॉक गार्डन अंधारात असल्याने पर्यटकांना निराश होऊन माघारी परतावे लागत आहे. याचा थेट परिणाम स्थानिक व्यावसायिकांच्या व्यवसायावर झाला आहे. या गंभीर समस्येची दखल घेऊन पालिका प्रशासनाने रॉक गार्डन मधील वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अन्यथा पालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी दिला आहे अशी माहिती मिळत आहे.


सौजन्य | मालवण ब्यूरो


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स