ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
देवली (खालची)मालवणचे मुंबईस्थित गायक कमलेश चव्हाण यांचा ऐरोलीतील 'सूर पंचम ' कार्यक्रमात सहभाग.

देवली (खालची)मालवणचे मुंबईस्थित गायक कमलेश चव्हाण यांचा ऐरोलीतील 'सूर पंचम ' कार्यक्रमात सहभाग.

प्रकाशन: 04 Oct 2025 01:14 PM
वाचन संख्या 208

देवली (खालची) मालवणचे मुंबईस्थित गायक कमलेश चव्हाण यांचा ऐरोलीतील 'सूर पंचम ' कार्यक्रमात सहभाग.


गीत सुहाने एंटरटेनमेंट ऑर्केस्ट्राच्या आठव्या वर्धापनदिनाचे औचित्य. 



मालवण : मालवण तालुक्यातील खालची देवली येथील मुंबईस्थित गायक कमलेश चव्हाण हे ऐरोलीतील सेक्टर ५ येथे आयोजित सूर पंचम कार्यक्रमात सहभाग घेत आहेत. गीत सुहाने एंटरटेनमेंट ऑर्केस्ट्राच्या ८ व्या वर्धापनदिनी प्रस्तुत हा कार्यक्रम असून गीत सुहानेचे कार्यकारी प्रमुख व सुप्रसिद्ध गायक प्रदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कमलेश चव्हाण व सहकारी यात सहभागी होत असल्याची माहिती मिळत आहे. शनिवार ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम सादर होत आहे.

Article image



(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स