बांदिवडे येथे १ ऑक्टोबर रोजी डबलबारी भजन सामना.
बांदिवडे येथे १ ऑक्टोबर रोजी डबलबारी भजन सामना.
मसुरे | प्रतिनिधी : श्री पावणाई देवी मंदिर बांदिवडे पालयेवाडी येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्त १ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता डबलबारी भजन सामना होणार आहे. बुवा श्री. हेमंत लाड ( किर्लोस ) विरुद्ध बुवा श्री. नामदेव गिरकर ( मसुरे ) अशा बुवांमध्ये हा सामना होत आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर यांच्या कवितांचा जागर.
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर...
आमदार निलेश राणे यांनी आम्हा दशावतार कलावंताना सरकार दरबारी न्याय मिळवून दिल्याची दशावतार कलावंतांची प्रतिक्रिया.
आमदार निलेश राणे यांनी आम्हा दशावतार कलावंता...
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय लेखन सदराची तडाखेबंद शतकपूर्ती..!
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय ल...