ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
महेश दाभोलकर समाजरत्न पुरस्कार २०२५ ने सन्मानीत.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

महेश दाभोलकर समाजरत्न पुरस्कार २०२५ ने सन्मानीत.

प्रकाशन: 28 Sep 2025 05:38 PM
वाचन संख्या 61

महेश दाभोलकर समाजरत्न पुरस्कार २०२५ ने सन्मानीत. 

     

मसुरे | प्रतिनिधी : विश्वकर्मा सोशल वेलफेअर फाऊंडेशन पुणे आयोजित समाजभूषण सोहळा आणि विद्यार्थी गुणगौरव समारंभ २०२५ मध्ये सायकलिंग प्रशिक्षक, फिटनेस प्रचार प्रसारक व पर्यावरणाचे महत्व आदी क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महेश मिनाक्षी चंद्रकांत दाभोलकर यांना, आदरणीय संत श्री वैश्वकर्मण धर्माधिकारी,विश्वधरण समर्थ सदगुरु महाराज, पीठाधीश्वर - परब्रम्हज्योती पीठ न्यास, उज्जैन, मध्यप्रदेश यांच्या हस्ते विशेष राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२५ ने सन्मानीत करण्यात आले. हा कार्यक्रम रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड, पुणे येथे संपन्न झाला.

Article image


विश्वस्त व संस्थापक सदस्य विवेकानंद सुतार, प्रकाश दिघे, दिलीप सुतार विश्वस्त सौ.संगिता सुतार, राजू बावरकर, सुभाष सूर्यवंशी, अध्यक्ष राजाराम दिवेकर, उपाध्यक्ष पांडुरंग सुतार, महिला अध्यक्षा अमृता देगावकर आदी मान्यवर ह्या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते.


श्री. महेश यांच्या ह्या उपलब्धीबद्दल, सिंधुदुर्ग जिल्हा सुतार शिल्पकार समाज मंडळाचे अध्यक्ष शरद मेस्त्री, आनंद मेस्त्री, शैलेश मेस्त्री, पोलीस अधिकारी विजय मेस्त्री, गुरुनाथ मेस्त्री, शूटिंगबॉल आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर, पत्रकार पपू पेडणेकर, राजन मेस्त्री आदी मान्यवरानी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स