पोईप वि. का. सह सेवा सोसायटी लि. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे २९ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजन.
पोईप वि. का. सह सेवा सोसायटी लि. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे २९ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजन.
पोईप | प्रतिनिधी : मावलण तालुक्यातील पोईप येथील पोईप वि.का.सह.सेवा. सोसायटी. लि. पोईप या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि.२९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. पोईप ग्रामपंचायत सभागृह पोईप येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदर सभेला सर्व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे सचिव श्री. व्हि.आर. परब, अध्यक्ष श्री. विठ्ठल लक्ष्मण नाईक, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र कृष्णाजी पालव यांनी केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
पोईप गावचा मुंबईस्थित सुपुत्र कु. अक्षर रमाकांत पालव याला जागतिक कराटे स्पर्धेत दोन सिल्वर व एक ब्राॅन्झ मेडल प्राप्त.
विरण विकास संस्थेची वार्षिक सभा उत्साहात.
विरण विकास संस्थेची वार्षिक सभा उत्साहात.श्र...
विरण येथे राकेश परब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात.
विरण येथे राकेश परब यांच्या वाढदिवसानिमित्त ...
हडी येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे अविरत १९ व्या वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव समारंभ संपन्न.
हडी येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे अविरत...