'शिवभूषण' काव्याचे २८ सप्टेंबर रोजी फोंडाघाट येथे सादरीकरण.
'शिवभूषण' काव्याचे २८ सप्टेंबर रोजी फोंडाघाट येथे सादरीकरण.
मालवण | ब्यूरो न्यूज : शिवशंभो सामाजिक कला क्रीडा मंडळ, फोंडाघाट आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'शिवभूषण' या काव्याचे सादरीकरण रविवार, २८ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता कुळदेव मंदिर, कुळाचीवाडी फोंडाघाट येथे होणार आहे.
कविवर्य भूषण यांनी रचलेल्या या काव्याचे छंदात्मक सादरीकरण येथील भूषण साटम करणार आहेत. अधिक माहितीसाठी अशोक लाड (७२६३९ ८३०८१) व अक्षय धुरी (७०६५५०११३८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक.
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर यांच्या कवितांचा जागर.
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर...
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या