श्री. संदीप परब यांना कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार जाहीर .
श्री. संदीप परब यांना कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार जाहीर .
आचरा | ब्यूरो न्यूज : वैभवशाली श्री देव रामेश्वर पतसंस्था आचरा यांच्यातर्फे देण्यात येणारा तिसरा 'कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार २०२५' हा पणदूर येथील 'संविता आश्रम' तसेच मुंबई, पालघर, गोवा येथील अनेक आश्रमांतून गोरगरीबांची सेवासुश्रुषा व आधार देण्याचे कार्य करणा-या समाजसेवक श्री. संदिप लावण्यवती प्रभाकर परब यांना जाहीर झाला आहे.
दि.२४ सप्टेंबर रोजी होणा-या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याचे वितरण पतसंस्था अध्यक्ष श्री. मंदार श्रीकांत सांबारी यांच्या हस्ते आणि सर्व संचालकांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
पळसंब येथील पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ.
पळसंब येथील पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ.सरपं...
चिंदर येथे २० फेब्रुवारीला मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर.
चिंदर येथे २० फेब्रुवारीला मोफत नेत्र तपासणी...
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त समुद्र किनारा स्वच्छता मोहीम.
आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनाचे औचित्य साधून २० सप्टेंबर रोजी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम जाहीर.
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.