आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनाचे औचित्य साधून २० सप्टेंबर रोजी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम जाहीर.
आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनाचे औचित्य साधून २० सप्टेंबर रोजी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम जाहीर.
सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय किनारा अभियान अंतर्गत समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्वच्छता मोहिम शनिवार, २० सप्टेंबर २०२५ रोजी देवगड तालुक्यातील मिठमुंबरी व मालवण तालुक्यातील आचरा व देवबाग या ठिकाणी राबविण्यात येणार आहे.
पर्यटनदृष्ट्या स्वच्छता मोहिम ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सागरी किनारे येथे राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये संबंधित गटविकास अधिकारी यांनी नगरपालिका, नगरपंचायत विभागांच्या सहकार्याने संबंधित ग्रामपंचायत, माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विभाग, सामाजिक संस्था तसेच स्थानिक लोकसहभगातून स्वच्छता मोहिम राबविण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी सा. प्र. बालाजी शेवाळे यांनी केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
पळसंब येथील पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ.
पळसंब येथील पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ.सरपं...
चिंदर येथे २० फेब्रुवारीला मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर.
चिंदर येथे २० फेब्रुवारीला मोफत नेत्र तपासणी...
श्री. संदीप परब यांना कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार जाहीर .
श्री. संदीप परब यांना कै. श्रीकांत सांबारी अष्...
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त समुद्र किनारा स्वच्छता मोहीम.
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.