ईनामदार श्री देव रामेश्वर मंदिर येथे दशावतार नाट्यप्रयोग.
ईनामदार श्री देव रामेश्वर मंदिर येथे दशावतार नाट्यप्रयोग.
ज्येष्ठ दशावतार कलाकर्मी ओमप्रकाश चव्हाण यांचा सादरीकरण सहभाग.
आचरा | ब्यूरो न्यूज : ईनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे येथे ३९ दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमित्त मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी श्री रामेश्वर मंदिर आचरा येथे उद्योजक तथा चिंदर गावचे माजी सरपंच संतोष कोदे पुरस्कृत, गुरुकृपा दशावतार लोककला नाट्य मंडळ कणकवली-हळवल यांचा 'सवतीचं प्रेम' दशावतार नाट्यप्रयोग रात्री ९ वाजता होणार आहे.
या नाट्यप्रयोगात ज्येष्ठ दशावतार कलाकर्मी ओमप्रकाश चव्हाण सहभागी होत आहेत.
आयोजकांच्या वतीने उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर यांच्या कवितांचा जागर.
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर...
आमदार निलेश राणे यांनी आम्हा दशावतार कलावंताना सरकार दरबारी न्याय मिळवून दिल्याची दशावतार कलावंतांची प्रतिक्रिया.
आमदार निलेश राणे यांनी आम्हा दशावतार कलावंता...
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय लेखन सदराची तडाखेबंद शतकपूर्ती..!
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय ल...
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.