खवळे महागणपतीच्या दर्शनाला माजी खासदार विनायक राऊत.
खवळे महागणपतीच्या दर्शनाला माजी खासदार विनायक राऊत.
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, देवगड तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर, बाळा कनेरकर आणि खवळे कुटुंबिय व मान्यवर उपस्थित.
देवगड | ब्यूरो न्यूज : माजी खासदार विनायक राऊत यांनी मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी देवगड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या घरी २१ दिवस विराजमान झालेल्या श्री गणरायाचे दर्शन घेतले. या दरम्यान त्यांनी ३२५ वर्षाची परंपरा असणाऱ्या देवगड तालुक्यातील मानाच्या खवळे महागणपतीचे देखील दर्शन त्यांनी घेतले. यावेळी खवळे कुटुंबियांच्या वतीने माजी खासदार विनायक राऊत यांचा सन्मान करण्यात आला अशी माहिती मिळत आहे.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, देवगड तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर, बाळा कनेरकर आदी शिवसैनिक व खवळे कुटुंबीय उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
श्री देव कुणकेश्वर मंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवारी माजी आमदार वैभव नाईक यांची सपत्नीक 'प्रथम मानाची' पूजा.
श्री देव कुणकेश्वर मंदिरात दुसऱ्या श्रावण सो...
श्री. विनोद तावडे यांचे मुळ गावी श्री गणेश दर्शन.
श्री. विनोद तावडे यांचे मुळ गावी श्री गणेश दर्...
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन.