आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ येथे १७ सप्टेंबरला ग्रामसभा.
आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ येथे १७ सप्टेंबरला ग्रामसभा.
मसुरे | प्रतिनिधी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत अभियानाचा शुभारंभ करण्यासाठी ग्रामपंचायत आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ अंतर्गत जि. प. शाळा आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ येथे बुधवार, १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेस उपस्थित रहाण्याचे आवाहन सरपंच ग्रामपंचायत आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ यांच्याकडून करण्यात येत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
शाळांच्या यंदाच्या सुट्यांच्या तारखा जाहीर ; एप्रिलअखेर वार्षिक परीक्षा.
शाळांच्या यंदाच्या सुट्यांच्या तारखा जाहीर ;...
सावरकर समजून घेतल्यास भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक प्रभावीपणे जाणू शकू : वैशाली पंडित
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.