कालेली नाईकवाडी येथील ग्रामस्थांचा जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश.
कालेली नाईकवाडी येथील ग्रामस्थांचा जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : कालेली नाईकवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
मालवण कुडाळ तालुक्यातील अनेक गावांत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्ष प्रवेश सुरु आहेत. सोबत अनेक गावातील ग्रामस्थही आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कार्यावर प्रेरित होउन शिवसेनेत प्रवेश करत आहेत. कालेली नाईकवाडी येथील अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याची माहिती मिळत आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख कुडाळ ओरोस दिपक नारकर, शिवसेना सरपंच संघटना मालवण तालुका प्रमुख शाम वाक्कर यांसह अन्य उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने महिला बाल रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ.
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.