ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत हिर्लोक व गिरगाव मधील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत हिर्लोक व गिरगाव मधील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश.

प्रकाशन: 16 Sep 2025 03:16 PM
वाचन संख्या 136

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत हिर्लोक व गिरगाव मधील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. 


कुडाळ | ब्यूरो न्यूज : हिर्लोक व गिरगाव मधील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा प्रवेश केल्यानंतर गिरगाव उपशाखाप्रमुख म्हणून पद्मनाम गुरव तर हिर्लोक शिवसेना शाखाप्रमुख निनाद परब यांची निवड करण्यात आली आहे.

Article image


या प्रवेशावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, विभाग प्रमुख नागेश आईर, गिरगाव माजी सरपंच अरुण आचरेकर, हिर्लोक माजी सरपंच उदय सावंत, माजी पंचायत समिती सदस्य आनंद भोगले, संजय परब, चंद्रकांत सावंत, मोहन परब, तुषार परब, सुशील तांबे, गजानन आचरेकर, दिवाकर कुसगावकर, सज्जन सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स