आमदार निलेश राणे यांची सह्याद्री अतिथीगृहावर कोकण विभागासंबंधित आढावा बैठकीला उपस्थिती.
आमदार निलेश राणे यांची सह्याद्री अतिथीगृहावर कोकण विभागासंबंधित आढावा बैठकीला उपस्थिती.
कोकण विभागाशी संबंधित महसूल, जमीन, नोंदणी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडीत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न.
ब्यूरो न्यूज : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांची कोकण विभागाची आढावा बैठकीला उपस्थिती होती.
सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत कोकण विभागाशी संबंधित महसूल, जमीन, नोंदणी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडीत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीस विधानपरिषदेचे व विधानसभेतील आमदार, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक, जमाबंदी आयुक्त, कोकणातील सर्व जिल्हाधिकारी तसेच महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
आमदार निलेश राणे यांनी 'चौकटीत राहून काॅमेडी' करायचा सांस्कृतिक जागृतीपर इशारा दिलेला होता...!
आमदार निलेश राणे यांनी 'चौकटीत राहून काॅमेडी' ...
माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.