बांदिवडे लखमेश्वर मंदिर येथे हरिनाम सप्ताह.
बांदिवडे लखमेश्वर मंदिर येथे हरिनाम सप्ताह.
मसुरे | प्रतिनिधी : बांदिवडे येथील श्री लखमेश्वर मंदिर येथे १२ ते १७ सप्टेंबर या कालावधीत हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हरीनाम सप्ताह कालावधीत पंचक्रोशीतील भजन मंडळ आपली भजन सेवा देणार आहेत. तसेच आकर्षक चित्ररथ देखावे, गोफ नृत्य सुद्धा असणार आहे. श्री देव लखमेश्वर नाम सप्ताह मंडळ यांच्या वतीने उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.