ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
बॅ. नाथ पै सेवांगण मालवणच्या वतीने पितृपक्ष अन्नदान योजना.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

बॅ. नाथ पै सेवांगण मालवणच्या वतीने पितृपक्ष अन्नदान योजना.

बॅ. नाथ पै सेवांगण मालवणच्या वतीने पितृपक्ष अन्नदान योजना. 


मालवण : बॅ. नाथ पै सेवांगण, मालवणच्या वतीने पितृपक्षानिमित्त गरीब रुग्णांना भोजन दान करण्यासाठी 'पितृपक्ष अन्नदान योजना' राबविण्यात येत आहे. "या पितृपक्षात गरीब रुग्णांना मध्यान्ह भोजन देऊन पूर्वजांच्या स्मृतींना मान द्या", असे संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. सेवांगणच्या वतीने अध्यक्ष ॲड. श्री. देवदत्त परुळेकर यांनी माहिती दिली आहे.

Article image


या योजनेबाबत बॅंक खात्याचा तपशील देण्यात आला असून इच्छुक दाते आपले योगदान थेट सेवांगणच्या खात्यात जमा करू शकतात. 

खात्याचे नाव : बॅ. नाथ पै सेवांगण, आरोग्य निधी

बँकेचे नाव : दि सारस्वत बँक, शाखा मालवण

बचत खाते क्र. : 040200100005949

IFSC कोड: SRCB0000040


याबाबत अधिक माहितीसाठी कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर (9422946212), शैलेश खांडाळेकर (94238 84852), संजय आचरेकर (9421569704) यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स