श्री. विनोद तावडे यांचे मुळ गावी श्री गणेश दर्शन.
श्री. विनोद तावडे यांचे मुळ गावी श्री गणेश दर्शन.
ब्यूरो न्यूज : भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी देवगड तालुक्यातील कुणकवण येथे मूळ गावतील घरच्या श्री गणेशांचे, सपत्नीक दर्शन घेतले.
शनिवारी ३० ऑगस्ट रोजी दुपारी भाजपा नेते तावडे हे कुणकवण येथील आपल्या मुळ घरी दाखल झाले. यावेळी उद्योजक हरेश जनक, कुणकवण सरपंच जितेंद्र कदम, पोलीस पाटील छोटू राणे, विनोद तावडे यांचे बंधू विलास तावडे, रमेश तावडे, माजी सरपंच मनोहर सावंत आदी उपस्थित होते अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.