ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
दांडेश्वर मंदिर ते सिंधुदुर्ग किल्ला जोडणारी विजेची मुख्य वाहिनी दुरुस्ती संदर्भात पत्र.

दांडेश्वर मंदिर ते सिंधुदुर्ग किल्ला जोडणारी विजेची मुख्य वाहिनी दुरुस्ती संदर्भात पत्र.

प्रकाशन: 08 Sep 2025 08:19 PM
वाचन संख्या 292

दांडेश्वर मंदिर ते सिंधुदुर्ग किल्ला जोडणारी विजेची मुख्य वाहिनी दुरुस्ती संदर्भात पत्र. 


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उपशहरप्रमुख हेमंत मोंडकर यांची मागणी.



मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण दांडी येथील दांडेश्वर मंदिर ते सिंधुदुर्ग किल्ला जोडणारी विजेची मुख्य वाहिनी सुस्थितीत करण्याची मागणी, शिवसेना उद्धवबाळासाहेब ठाकरे उपशहरप्रमुख हेमंत मोंडकर यांनी केली आहे त्यांनी विद्युत वितरण महामंडळ, मालवणचे उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे यांच्याकडे ही मागणी निवेदनाद्वारे केली.


Article image


मालवण दांडी येथील दांडेश्वर मंदिर ते सिंधुदुर्ग किल्ला येथे जाणारी विद्युत वाहिनीच्या तारा पूर्णपणे खाली आलेल्या आहेत. या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी स्थानिक मच्छीमार हे मस्त्य व्यवसाय करतात. त्यामुळे येथे मच्छीमार यांची कायम वर्दळ असते. पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणावर येत जात आहेत, त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आपण लवकर त्या ठिकाणी यंत्रणा पाठवून या विद्युत वाहिन्या सुस्थितीत करण्यात याव्यात. अशी मागणी मोंडकर यांनी केली यावेळी बाळा मिठकर, उमेश चव्हाण, अक्षय रेवंडकर, भूषण आचरेकर आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295
सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश...

02 Sep 2026 587

लोकप्रिय टॅग्स