ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
गोळवण येथे स्मार्ट अंगणवाडी चे उदघाटन!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

गोळवण येथे स्मार्ट अंगणवाडी चे उदघाटन!

प्रकाशन: 29 Oct 2021 01:20 PM
वाचन संख्या 49

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल कार्यक्षेत्रामध्ये गोळवण येथील “स्मार्ट अंगणवाडी” चे उद्घाटन जि. प. सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रजित नायर यांच्या हस्ते झाले. पं. स. मालवण चे सभापती श्री. अजिंक्य पाताडे, उपसभापती श्री. सतीश परुळेकर, जि. प. सदस्या सौ. माधुरी बांदेकर , पं. स. सदस्या सौ. सागरिका लाड, गटविकास अधिकारी श्री. जयेंद्र जाधव , कृषि अधिकारी श्री. संजय गोसावी , सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. साबाजी गावडे, ग्रा. पं. सदस्य श्री. विरेश पवार, श्री. शरद मांजरेकर, श्रीम. एकादशी गावडे, सौ. प्राजक्ता चिरमुले, सौ. मेघा गावडे, सौ. विभा परब, सौ. शिल्पा तेली, पं. स. मालवण चे इतर विभागीय अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स