ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
देऊळवाड्यातील नागरीकांनी मानले आमदार वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्यांचे आभार.

देऊळवाड्यातील नागरीकांनी मानले आमदार वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्यांचे आभार.

प्रकाशन: 13 Oct 2024 04:26 PM
वाचन संख्या 463

देऊळवाडा नारायण मंदिर ते रामेश्वर मंदिर पेवर्स बसविणे कामाचे ज्येष्ठ नागरीक शिवाजी म्हापणकर यांच्या हस्ते उद्घाटन.

देऊळवाड्यातील नागरीकांनी मानले आमदार वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्यांचे आभार.

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील श्री देव नारायण मंदिर ते श्री देव रामेश्वर मंदिर दरम्यान मार्गावर पेवर्स बसविणे या कामाचे उद्घाटन संपन्न झाले. देऊळवाड्यातील प्रतिष्ठीत जेष्ठ नागरिक श्री. शिवाजी म्हपणकर यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांनी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल नागरिकांनी आभार मानले.

या विकासकामासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुहास वालावलकर मनोज मोंडकर, पूनम चव्हाण, उमेश चव्हाण. नीना मुबकर, मोहन मराळ यांनी प्रयत्न केले होते.

यानेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी प्रसाद आडवणकर, गणेश चव्हाण, रानडे भूषण म्हापणकर, अक्षय उर्फ गोपी मालवणकर, घाडी, किशोर गांवकर, आणि देउळवाड्यातील नागरिक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स