सौ. शारदा सिताराम पुजारे यांचे निधन.
सौ. शारदा सिताराम पुजारे यांचे निधन.
श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंबच्या वतीने शोक व्यक्त
प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील पळसंब गावठणवाडी येथील सौ. शारदा सिताराम पुजारे यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. जेष्ठ नागरिक सेवा संघ पळसंब अध्यक्ष दादा पुजारे (गावकर) यांच्या त्या पत्नी होत.
श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब यांनी पळसंब गावच्या वतीने शोक व्यक्त केला आहे
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)