मालवण मधील 'हाॅटेल चैतन्य' येथे १५ जून ते २४ जुलै कालावधीत 'कबाब आणि करी' महोत्सव.
मालवण | ब्यूरो न्यूज : पर्यटकांच्या तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खवय्यांच्या पसंतीस उतरणारे मालवण येथील ‘चैतन्य हॉटेल’ १५ जून ते २४ जुलै या काळात खास “कबाब आणि करी” महोत्सव आयोजित करत आहे. या महोत्सवात विविध प्रकारचे स्वादिष्ट कबाब आणि चमचमीत करी पदार्थांची मेजवानी घेऊन येत आहेत.
जर तुम्ही अस्सल मालवणी पदार्थांचे शौकीन असाल तर चैतन्य हॉटेलची ही खास चव चाखण्याची संधी गमावू नका. या महोत्सवात तुम्हाला विविध प्रकारचे मांसाहारी आणि शाकाहारी कबाब तसेच खास मालवणी मसाल्यांमध्ये तयार केलेल्या करीचा आस्वाद घेता येईल. यासोबतच चैतन्य हॉटेलमध्ये ज्यूस, कॉफी आणि इतर अनेक पेय पदार्थ देखील उपलब्ध आहेत. आपल्या कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा समारंभासाठी पार्टी ऑर्डर्स देखील स्वीकारल्या जात आहेत. त्यामुळे या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि चैतन्य अस्सल मालवणी हॉटेलमध्ये येऊन कबाब आणि करी महोत्सवाचा मनसोक्त आनंद घ्या. तसेच अधिक माहितीसाठी ७२१९१५४५५८ या नंबर वर संपर्क साधा, आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)