ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मसुरे श्री समर्थ बागवे महाराज मठ दत्तवाडी येथे गुरुपौर्णिमा उत्सव.

मसुरे श्री समर्थ बागवे महाराज मठ दत्तवाडी येथे गुरुपौर्णिमा उत्सव.

प्रकाशन: 09 Jul 2025 10:23 PM
वाचन संख्या 37

मसुरे | प्रतिनिधी : मसुरे देऊळवाडा श्री समर्थ बागवे महाराज मठ दत्तवाडी येथे १० जुलै रोजी श्री स्वामी समर्थ बागवे महाराज संस्थान मुंबई व स्थानिक कमिटी, दत्तगुरु भक्त यांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९:०० वाजता श्री समर्थ बागवे महाराजांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक, पूजाअर्चा, १०:०० वाजता महाआरती, तीर्थप्रसाद, रात्रौ ८:०० वाजता स्थानिकांची सुश्राव्य भजने होणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ दत्तभक्तांनी घ्यावा, आवाहन श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या वतीने करण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स