ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मसुरेत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती फेरी.

मसुरेत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती फेरी.

प्रकाशन: 27 Jun 2025 12:55 PM
वाचन संख्या 60

मसुरे | प्रतिनिधी : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त मसुरे पोलीस आऊट पोस्टच्या वतीने पोलीस आऊट पोस्ट मर्डे ते ग्रामपंचायत दरम्यान अमली पदार्थ विरोधी जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. ‌यावेळी मसुरे पोलीस स्टेशनचे अंमलदार संजय हुंबे यांनी उपस्थितांना अमली पदार्थ सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाबाबत माहिती दिली.

यावेळी आर. पी. बागवे हायस्कूल मसुरे आणि भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘नशामुक्त भारत सशक्त भारत’, ‘नशा सोडा प्रगती करा’ अशा घोषणांनी मसुरे मर्डे मुख्यरस्ता परिसर निनादून गेला होता.

यावेळी कॉन्स्टेबल तुषार वाघाटे, पोलीस पाटील सौ. प्राजक्ता पेडणेकर, मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर, सायली म्हाडगूत, श्रुतिका लाड, श्री. गोसावी, सुनिल बांदेकर, समीर नाईक, एन. एस. जाधव, विवा तळाशिलकर, आर्या भोगले, शैलेश मसुरकर तसेच विद्यार्थी, उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 296

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स