ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मालवण मडयेवाडा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा नागरिकांशी संवाद.

मालवण मडयेवाडा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा नागरिकांशी संवाद.

प्रकाशन: 26 Jun 2025 01:26 PM
वाचन संख्या 222

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहर मडयेवाडा येथील नागरिकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची भेट घेतली. यावेळी विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.

दरम्यान, आमदार निलेश राणे मतदारसंघाच्या विकासासाठी कटीबद्ध आहेत. सर्वच ठिकाणी गतिमान विकास होत आहे. आपलीही विकासकामे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण केली जातील, असा विश्वास दत्ता सामंत यांनी उपस्थित नागरिकांना दिला.

नागरिकांच्या मागणीनुसार महेश सारंग यांच्या पुढाकारातून दत्ता सामंत यांनी मडयेवाडा येथे येत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर, महेश सारंग, राजू बिडये यांसह मालवण शहर मडयेवाडा येथील सदानंद मडये, सचिन मडये, समीर मडये, संदीप मडये, सिद्धेश मडये, सागर मडये, आकाश मडये, महेश मडये, लतेश मडये, संतोष मडये, सुनील मडये, विलास मडये, अनंत मडये, लिलाधर मडये, प्रणव मडये, कविता मडये, स्मिता मडये, सुनिती मडये, संगीता मडये, सुवर्णा मडये, दुर्गा मडये, मयुरी मडये, सरिता मडये, शमिका मडये, शुभांगी मडये, सिया मडये, संतोषी मडये, जयश्री मडये, लतिका मडये, तन्वी मडये, रसिका मडये, वनिता मडये, चंद्रशेखर मडये, धनश्री मडये, कीर्तिमाला मडये, गौरव सारंग, रघुनाथ सारंग, रश्मी सारंग, प्रथमेश टेमकर, सुगंधा टेमकर, प्रणय माळकर, प्रवीण माळकर, ओंकार बांदकर, दिपक बांदकर, संकेत बांदकर, सोनोजी तोडणकर, साक्षी तोडणकर, शशिकांत पाटकर, सुचिता पाटकर, हेमंत किनळेकर, निनाद किनळेकर, भारती तळेकर, मीनल तळेकर, नंदा सरमळकर, गणेश परब, प्रतीक परब, रामचंद्र शिंदे, राजा मांजरेकर, आनंद हडकर, प्रवीण हडकर, उमेश हडकर, जाधव यांसह अन्य नागरिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 16
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 323

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स