ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
शिवसेना मालवण तालुका प्रवक्ते पदी निलेश बाईत नियुक्त.

शिवसेना मालवण तालुका प्रवक्ते पदी निलेश बाईत नियुक्त.

प्रकाशन: 23 Jun 2025 10:30 PM
वाचन संख्या 54

मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेना मालवण तालुका प्रवक्ते पदी निलेश बाईत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी निलेश बाईत यांना सुपूर्द करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, शहरप्रमुख दीपक पाटकर, प्रशांत परब, बबन परब, प्रकाश कासले, मंगेश यादव, जयन घाडीगावकर, राजू बुवा घाडीगावकर, घाडीगावकर यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स