ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वेंगुर्ला येथे १४ जून रोजी रक्तदान शिबिर, रक्तदात्यांचे सत्कार व कार्यशाळेचे आयोजन.

वेंगुर्ला येथे १४ जून रोजी रक्तदान शिबिर, रक्तदात्यांचे सत्कार व कार्यशाळेचे आयोजन.

प्रकाशन: 13 Jun 2025 10:58 PM
वाचन संख्या 24

वेंगुर्ला | ब्यूरो न्यूज : जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधुन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेंगुर्ला येथे सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेच्या वतीने शनिवार, १४ जून २०२५ रोजी रक्तदान शिबीर, रक्तदात्यांचे सत्कार तसेच देहदान, अवयवदान व रक्तदानाबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी सकाळी ९:३० ते १:०० या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर नियमित रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या रक्तदात्यांचा सन्मानही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यासाठी रक्तदाते, व रक्तमित्र प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जगदीश गवस यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स