ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
घुमडाई मंदिरात श्री राम नवमी उत्सव.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

घुमडाई मंदिरात श्री राम नवमी उत्सव.

प्रकाशन: 04 Apr 2025 02:41 PM
वाचन संख्या 140

श्री. देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांचे भाविकांना उपस्थितीचे आवाहन.

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात रविवारी ६ एप्रिल रोजी श्री राम नवमी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजता धार्मिक कार्यक्रम, १०.३० वाजता स्थानिकांची भजने, दुपारी १२ वाजता श्री राम जन्म, १२.३० वाजता पालखी सोहळा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

दुपारी १ वाजल्यापासून पासून महाप्रसाद तर सायंकाळी ६.३० वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळ, वालावल यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

या कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने अध्यक्ष देवदत्त उर्फ दत्ता सामंत व घुमडे ग्रामस्थांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स