ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मालवणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नूतन पदाधिकारी नियुक्त.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नूतन पदाधिकारी नियुक्त.

प्रकाशन: 15 Mar 2025 09:44 AM
वाचन संख्या 129

ब्यूरो न्यूज : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये मालवण शहर प्रवक्तेपदी महेंद्र म्हाडगुत, युवासेना मालवण शहरप्रमुख पदी सिद्धेश मांजरेकर व युवतीसेना मालवण तालुकाप्रमुख पदी भाग्यश्री लाकडे यांची निवड करण्यात आली आहे. माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नियुक्ती पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले, तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, माजी नगरसेवक महेश जावकर, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, तालुका समन्वयक पूनम चव्हाण, युवतीसेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे, उमेश मांजरेकर, मनोज मोंडकर, हेमंत मोंडकर, किरण वाळके, दीपक देसाई, सुरेश मडये, नरेश हुले,स्वप्नील आचरेकर,करण खडपे, महेश मेस्त्री,नंदू गवंडी, सुहास वालावलकर, किशोर गावकर, गौरव वेर्लेकर, राहुल जाधव, सदानंद लुडबे, गजानन नेवाळकर, राजा शंकरदास, फारूक मुकादम, मंदा जोशी, विद्या फर्नांडिस, रूपा कुडाळकर, माजी नगरसेविका नीना मुंबरकर, शिंदे आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स