ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अखिल मुंबई कोकण प्रसादिक भजन मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेची कार्यकारिणीची निवड.

अखिल मुंबई कोकण प्रसादिक भजन मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेची कार्यकारिणीची निवड.

प्रकाशन: 04 Mar 2025 08:40 PM
वाचन संख्या 44

मसुरे | प्रतिनिधी : अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेची कार्यकारणी नुकतीच मुंबई येथे संस्थापक प्रसिद्ध भजनी बुवा संजय ल. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकमताने निवडण्यात आली.

या कार्यकारणीत मध्ये अध्यक्ष नारायण वाळवे, कार्याध्यक्ष बाबाजी कानडे, पांडुरंग मार्गी, प्रमुख सल्लागार चंद्रकांत तीर्लोटकर ,उपाध्यक्ष सचिन सावंत, सेक्रेटरी प्रमोद टक्के, उपसेक्रेटरी विठोबा मोडक, खजिनदार समीर गावडे, उपखजिनदार पांडुरंग सावंत, महाव्यवस्थापक धनंजय शेटे, हिशोब तपासणी संतोष राणे, अरविंद नाक्ती, सोशल मीडिया प्रमुख प्रशांत जेठे, प्रमुख सल्लागार मंगेश तावडे, कमिटी सदस्य राजेश तळेकर, देवेंद्र ईस्वलकर, प्रणय वाघ, शिवराम नाईक, सचिन भाट, प्रवीण गव्हाणकर, हरीश मार्गी, राजेश मर्गज, लक्ष्मण कोरगावकर, सदानंद जाधव, संतोष शेलटकर यांची निवड एकमताने करण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 301

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स