ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कांदळगाव वाचनालय येथे भव्य ग्रंथ प्रदर्शन.

कांदळगाव वाचनालय येथे भव्य ग्रंथ प्रदर्शन.

प्रकाशन: 25 Feb 2025 06:32 PM
वाचन संख्या 45

मसुरे | प्रतिनिधी : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय कांदळगाव, तालुका मालवण या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ६ या वेळेत मराठी राजभाषा दिनानिमित्त भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारने अलीकडेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल सर्व मराठी भाषिकांमध्ये मध्ये एक आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. मराठी ही राजभाषा असून तिचं संवर्धन आणि अधिकाधिक लेखन होण्याच्या उद्देशाने तसेच मराठी भाषा निरंतर टिकून राहावी यासाठी मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करण्याच्या उद्देशाने व वाचकांमध्ये मराठी भाषेविषयी जाणीव जागृती आणि रुची निर्माण करण्याच्या उद्देशाने ग्रंथालयाच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्त भव्य अशा ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 294

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स