ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मसदे वडाचापाट येथे भविकांना मोफत सुविधा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मसदे वडाचापाट येथे भविकांना मोफत सुविधा.

प्रकाशन: 18 Feb 2025 02:34 PM
वाचन संख्या 48

मसुरे | प्रतिनिधी : श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास रजि. संलग्न ‘श्री स्वामी समर्थ मठ – मसदे वडाचापाट’ मध्ये २२ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री भराडी देवी आंगणेवाडी वार्षिकोत्सव यात्रेला येणाऱ्या भाविक, भक्तांसाठी श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास (रजि.) या संस्थेच्या वतीने श्री स्वामी समर्थ मठामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांसाठी २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७ ते ११ वा. पर्यंत चहा नाष्ठा, दुपारी १२:३० ते ३ वा. पर्यंत जेवण (अन्नदान), सायं. ४ वा. पासून. चहा व अल्पआहार देण्यात येणार आहे.

तसेच यात्रा बंदोबस्त सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस, ट्रॉफीक पोलीस, एस. टी. वाहक, चालक, कर्मचारी व भाविक, यांची आंघोळी साठी गरम पाणी व बाथरूमची ही व्यवस्था करण्यात येणार आहे. या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स