ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आचरा व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी अर्जुन बापर्डेकर बिनविरोध.

आचरा व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी अर्जुन बापर्डेकर बिनविरोध.

प्रकाशन: 13 Jan 2025 06:19 PM
वाचन संख्या 107

सचिवपदी पंकज आचरेकर तर खजिनदार पदी जयप्रकाश परुळेकर.

आचरा | प्रतिनिधी : आचरा व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी अर्जुन बापर्डेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आचरा तिठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभागृहात विद्यमान अध्यक्ष वामन आचरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, मंगेश टेमकर, पांगे, सुरेश हडकर, अजित घाडी, प्रफुल्ल नलावडे, जुबेर काझी, निखिल ढेकणे, गिरीश माटवकर, शंकर नाटेकर, सुधीर मुणगेकर, भरत पटेल यांसह बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते.

यावेळी उपाध्यक्ष पदी मंदार सांबारी आणि परेश सावंत यांची निवड करण्यात आली. सचिव पदी पंकज आचरेकर तर खजिनदार पदी जयप्रकाश परुळेकर यांची फेरनिवड करण्यात आली.

निवडण्यात आलेल्या कार्यकारणी समितीत मंगेश टेमकर, विद्यानंद परब, हेमंत गोवेकर, उदय घाडी, संदीप पांगम, देवेंद्र नलावडे, गजानन गावकर, सिद्धांत हजारे, अर्जुन दुखंडे, सिद्धार्थ कोळगे, चंद्रकांत कदम, शैलेश वळंजू यांची निवड करण्यात आली. सल्लागारपदी जेरॉन फर्नांडिस, वामन आचरेकर, पांगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 329

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स