ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
तळवडे येथील जनता विद्यालयाचे २८ डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन.

तळवडे येथील जनता विद्यालयाचे २८ डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन.

प्रकाशन: 27 Dec 2024 11:29 PM
वाचन संख्या 99

मळगाव | प्रतिनिधी : श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळवडे चे वार्षिक बक्षीस वितरण व स्नेहसंमेलन शनिवार दिनांक २८ रोजी आयोजीत करण्यात आले आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या रंगपटाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक चे अध्यक्ष श्री.मनिष दळवी उपस्थित रहाणार असून मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ तळवडे चे श्री. विष्णू जयराम पेडणेकर यांच्यासह श्री. प्रतापराव कृष्णराव देसाई, (मुख्याध्यापक), श्री. दयानंद नारायण बांगर (पर्यवेक्षक), सांस्कृतिक विभागप्रमुख श्री. प्रसाद बापू आडेलकर यांच्यासह कु. चेतश्री नंदकिशोर बुगडे, कु. कुंदा दिनकर वारंग, कु.आयुष अमोल मांजरेकर (शालेय मंत्री), विदयार्थिनी प्रतिनीधी, श्री जनता विदयालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विदयार्थी, विद्यार्थिनी उपस्थित राहतील. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 16
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 323

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स