ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वायरी बांध येथे श्री दत्त जन्मोत्सव सोहळा.

वायरी बांध येथे श्री दत्त जन्मोत्सव सोहळा.

प्रकाशन: 10 Dec 2024 02:19 AM
वाचन संख्या 85

मालवण | प्रतिनिधी :प्रतिवर्षाप्रमाणे श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज सांप्रदायाच्या श्रीक्षेत्र दत्त मंदिर, वायरी बांध, मालवण येथे शुक्रवार दिनांक १३ व शनिवार दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी श्रीदत्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यात शुक्रवार दि. १३ डिसें, २०२४ रोजी सकाळी १० वाजता – अखंड नामस्मरण आरंभ आणि शनिवार दि. १४ डिसें, २०२४ सकाळी ७ वा. अखंड नामस्मरण समारोह व दहीहंडी, सकाळी ७.३० वा. होम हवन आणि श्रींच्या निर्गुण पादुकांवर लघुरुद्राभिषेक, दुपारी १२ वा. माधुकरी (भिक्षा मागणे)
सायंकाळी ४ वा ह. भ. प. श्री. अण्णा देसाई (वालावल)यांचे सुश्राव्य किर्तन, सायं. ६ वा. श्रीदत्त जन्मोत्सव, रात्रौ ८ वा. महाप्रसाद होणार आहे.

सर्व दत्त भक्तांनी सहकुटुंब श्रींच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संप्रदायाचे कार्याध्यक्ष कृष्णा वसंत बांदेकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 279

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स