ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
वेरली येथे ५ डिसेंबर रोजी समई नृत्य.

वेरली येथे ५ डिसेंबर रोजी समई नृत्य.

प्रकाशन: 04 Dec 2024 07:21 PM
वाचन संख्या 256

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील वेरली श्री देवी सातेरी पंचायतनच्या गावातील देवस्थानांच्या भेटीला जाऊन सीमोल्लंघन सोहळ्यास २ डिसेंबर पासून प्रारंभ झाला आहे. उद्या ५ डिसेंबर रोजी विठ्ठलादेवी देवस्थान येथे दुपारी महाप्रसाद, त्यानंतर सातेरी पंचायतन देव तरंगांसह सातेरी देवी मंदिरात जाणार असून तेथे विविध कार्यक्रम होणार आहेत. रात्री ९.४५ वाजता देवगड तालुक्यातील नाद भोळेवाडी येथील ब्राह्मणदेव महिला मंडळाचे समई नृत्य हा कार्यक्रम होणार आहे. ६ डिसेंबर रोजी सातेरी मंदिरात महाप्रसाद होणार असून सायंकाळी पाच दिवसांच्या देव परिक्रमा भेट सोहळ्याची विधिवत सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन वेरली ग्रामस्थांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स