भाजपा प्रदेशाध्यक्षांनी केले आमदार नितेश राणे यांचे अभिनंदन.
ब्यूरो न्यूज : भारतीय जनता पक्षाचे कणकवली विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या या भेटी वेळी श्री. बावनकुळे यांनी आमदार नितेश राणे यांनी विक्रमी मताधिक्यासह केलेल्या हॅटट्रिक बद्दल त्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)