ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ पोईप बाजारपेठेत कार्यकर्त्यांची प्रचार रॅली.

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ पोईप बाजारपेठेत कार्यकर्त्यांची प्रचार रॅली.

प्रकाशन: 18 Nov 2024 05:25 PM
वाचन संख्या 39

शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती.

पोईप | प्रतिनिधी : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या पचारासाठी पोईप येथील कार्यकर्त्यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ संघाचे प्रमुख बबन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १७ नोव्हेंबर रोजी पोईप बाजारपेठ येथे जोरदार शक्ती प्रर्दशन करीत प्रचार रॅली काढली. त्यावेळी प्रत्येक घरोघरी जाऊन भेट देऊन महायुतीचे उमेदवार निलेश राणे त्यांना प्रचंड मतानी निवडून देण्याचे आव्हान केले.

यावेळी बबन शिंदे, शिवसेना शाखाप्रमुख प्रमुख नारायण राणे, संदिप सावंत, सरपंच श्रीधर नाईक, महेश पालव, सुर्यकांत चव्हाण, शंकर पालव, संतोष पालव, अनिकेत सावंत, उपशाखाप्रमुख श्रीधर (पिंटू) पालव, विश्वनाथ पालव, हेमंत पालव, आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स