ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नांदोस लोकडेवाडी येथे भाजपा मधून उबाठा व उबाठा मधून शिवसेनेत ; जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वावार विश्वास ठेवून कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश .

नांदोस लोकडेवाडी येथे भाजपा मधून उबाठा व उबाठा मधून शिवसेनेत ; जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वावार विश्वास ठेवून कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश .

प्रकाशन: 18 Nov 2024 03:01 PM
वाचन संख्या 133

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील नांदोस लोकडेवाडीतील भाजप मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेलेल्या कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व शिवसेना उपनेते संजय आग्रे उपस्थिती होती. यावेळी संतोष साटविलकर, दीपा सावंत, दादा नाईक उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली निलेश राणे यांना विजयी करायचा निर्धार प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.

विजेंद्र गावडे, बाबू गावडे जितेंद्र गवस प्रमोद पार्टे, मदन पावस्कर, रुपेश परब, महेश पावसकर राजू गावडे, दशरथ चव्हाण, देवेंद्र चव्हाण, अंकुश खोत, प्रसाद थवी, बाळ्या बांदेकर, रोशन खोत, सिद्धेश पार्टे, प्रसाद पार्टे, खोत यांनी प्रवेश केला

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 437

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स