शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत कुंभारमाठ येथे शिवसेनेत पक्षप्रवेश.
मालवण | प्रतिनिधी : कुंभारमाठ येथे युवा कार्यकर्ते शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हार्दिक महाजन, भूषण डिचवलकर व विराज बांदेकर शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेरी शिवसेना महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त करत हार्दिक महाजन, भूषण डिचवलकर व विराज बांदेकर यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी सरपंच प्रमोद भोगावकर, मधु चव्हाण, चेतन पवार, अमोल चौगुले, ओंकार डोईफोडे, निखिल शिंदे, राहुल डिचवलकर, पंकज करंजेकर, कुलदीप पांजरी , अनिश पांजरी, ओंकार कामतेकर, तेजस डिचवलकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)