ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली शहराच्या माजी नगराध्यक्षा सायली संजय मालंडकर कालवश.

कणकवली शहराच्या माजी नगराध्यक्षा सायली संजय मालंडकर कालवश.

प्रकाशन: 14 Nov 2024 10:22 PM
वाचन संख्या 258

सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर यांच्या पत्नी होत.

ब्यूरो न्यूज : कणकवली शहरच्या माजी नगराध्यक्षा सायली संजय मालंडकर यांचे आज गोवा बांबुळी येथे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस सायली मालंडकर यांच्यावर बांबुळी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती उपचारांना साथ देत नसल्याने अखेर त्यांचे आज निधन झाले. कणकवली नगरपंचायतच्या नगराध्यक्षा असताना त्यांनी शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण असे योगदान दिले होते. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर यांच्या त्या पत्नी होत.

माजी नगराध्यक्षा सायली मालंडकर यांच्या निधनाने कणकवली तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स