ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदिवडे गावात ठाकरे गटाला खिंडार.

बांदिवडे गावात ठाकरे गटाला खिंडार.

प्रकाशन: 12 Nov 2024 02:27 PM
वाचन संख्या 254

शिवसेना कुडाळ मालवण विधानसभाप्रमुख बबन शिंदे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्ते शिवसेनेत.

मसुरे | प्रतिनिधी : बांदिवडे शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे तसेच व शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, तालुकाप्रमुख राजा गांवकर, उपतालुकाप्रमुख तथा बांदिवडे सरपंच आशू मयेकर, विभागप्रमुख चंद्रकांत गोलतकर, छोटू ठाकूर यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या अनेक शिवसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी प्रवेशकर्ते व उपस्थितांनी शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. बांदिवडे गावातून निलेश राणे यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार प्रवेश कर्ते तथा शिवसैनिकांनी व्यक्त केला.

यावेळी संतोष सावंत, विठ्ठल मुरकर, भिवा मुरकर, श्रीधर हडकर, भूषण टेंबुलकर,बबन मांजरेकर, प्रसाद म्हाडये, सुरेश म्हाडये, पांडुरंग मुणगेकर, अभिषेक मयेकर, यश मांजरेकर,अवी मुणगेकर , समर्थ मिठबावकर, हर्षद सावंत, तन्मय मयेकर, मयूर मिठबावकर, अक्षय ताम्हणकर,प्रथमेश मेस्त्री, आदित्य मिठबावकर यानी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

यावेळी आचरा उपविभाग प्रमुख अश्विन हळदणकर, आचरा शहर प्रमुख महेंद्र घाडी, लीलाधर मुणगेकर, आशिष चेंडवणकर,विकास आचरेकर, कुणाल हडकर, जगदीश चव्हाण, पुरुषोत्तम शिंगरे, तात्या हिंदळेकर, सचिन पाटकर, सुयोग राणे, सतीश मसूरकर, पंढरीनाथ मसुरकर, शिवाजी परब आदी शिव सैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 439

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स