ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कार्यसम्राट आमदार वैभव नाईक यांनी धनगर समाजाची कामे मार्गी लावली त्याचाच नवलराज काळे यांना पोटशूळ…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कार्यसम्राट आमदार वैभव नाईक यांनी धनगर समाजाची कामे मार्गी लावली त्याचाच नवलराज काळे यांना पोटशूळ…!

प्रकाशन: 06 Nov 2024 05:23 PM
वाचन संख्या 238

ऑल इंडिया धनगर समाज माजी उपाध्यक्ष नवनाथ झोरे यांचा नवलराज काळे यांना टोला.

मालवण | प्रतिनिधी :ऑल इंडिया धनगर समाज माजी उपाध्यक्ष नवनाथ झोरे यांनी भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर केलेल्या टीकेचा प्रत्युत्तर देत टोला लगावला आहे. नवनाथ झोरे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हणले आहे की गेल्या दहा वर्षात आमदार वैभव नाईक साहेब यांनी धनगर समाजाची विविध कामे मार्गी लावली आहेत त्याचाच पोटशूळ म्हणजे नवलराज काळे कार्यसम्राट आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. आमदार वैभव नाईक हे धनगर समाजाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी तिथल्या वाडी वस्त्याचा मागोवा घेत पाणी, रस्ते अशा विविध प्रश्नांचा अथक पाठपुरावा करत झटत आहेत.

नवनाथ झोरे यांनी पुढे म्हणले केले आहे की सन्माननीय निलेश राणे हे खासदार असताना त्यांनी संसदेमध्ये धनगर समाजासाठी किती वेळा आवाज उठवला? धनगर समाजासाठी खासदारकीच्या कार्यकालात किती नीधी दिला त्याचे उत्तर येत्या २० तारखेला मिळेल. आमदार वैभव नाईक हे धनगर समाजाला आपलेसे करतात म्हणून धनगर समाजाचे आशिर्वाद भरघोस मतदानाच्या रुपात आमदार वैभव नाईक यांना मिळणार आहेत असा विश्वास ऑल इंडिया धपगर समाज माजी उपाध्यक्ष नवनाथ झोरे यांनी व्यक्त केला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स