ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शिवसेनेचा मेळावा.

निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शिवसेनेचा मेळावा.

प्रकाशन: 29 Oct 2024 09:16 PM
वाचन संख्या 95

शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत व महेश कांदळगांवर यांचा होणार सत्कार.

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुका शिवसेनेचा उद्या बुधवारी ३० ऑक्टोबर सकाळी १० वाजता जानकी मंगल कार्यालय कुंभारमाठ येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघ महायुतीचे शिवसेना उमेदवार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या मेळाव्यात निलेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कुडाळ कणकवली विधानसभा समन्वयक महेश कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुख राजा गावडे यांचा नियुक्तीपर सत्कार होणार आहे. तरी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख राजा गांवकर, महेश राणे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 20
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 326

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स